नमस्कार!
आज माझ्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतो आहे. गेले बरेच दिवस अंतर्जालावर वावरतो आहे, लिहिण्यासाठी हात शिवशिवत होते, पण उद्योगातून वेळ मिळायला हवा ना ! कोणत्याही प्रकारचे अशैक्षणिक लिखाण करून बरेच दिवस (वर्षे !) होऊन गेली. दिसामाजी काहीतरी लिहित जावे असे म्हणतात, जेव्हा आपण आपलेच पूर्वीचे लिखाण वाचतो तेव्हा आपला वैचारिक प्रवास दिसून येतो. हे फोटो सारखेच आहे, काढतांना त्याचे महत्व वाटले नाही तरी मागे वळून पाहतांना त्याचे मूल्य कळून येते. म्हणून आज ठरवून आरंभ करतो आहे. माझ्या लिखाणाला कोणताही विषय वर्ज्य नाही तशीच भाषाही. मायमराठीवर विशेष प्रेम असले तरी आंग्लभाषेतही वेगळी जादू आहे. असो. विचार हे वेळोवेळी उत्क्रांत होत असतात. आपण आधी व्यक्त केलेले विचार हि आपली मालमत्ता नसते तसेच, आपण विचारांना बांधीलही नसतो. सर्व प्रकारच्या संवादांचे स्वागतच आहे.

- Mayur
Prostitution is legal in India. A number of related activities including soliciting,
ReplyDeletekerb crawling, owning or managing a brothel, prostitution in a hotel, child prostitution, pimping and pandering are illegal.
There are, however, many brothels illegally operating in Indian cities including Delhi.
E*scorts Booking & Dating Girls near Hotel Vivanta, Sector 21, Dwarka, Delhi
Fun Dating Girls near The Welcomhotel by ITC Hotels, Sec 10, Dwarka Delhi
Dating Girls near Hotel Radisson Blu, Dwarka City Centre, Sector 13, Dwarka
High Profile Dating Girls near The Grand, 5 Star Hotel in Vasant Kunj, New Delhi
High Profile Russian E*scorts in JMD Residency, Vasant Kunj, New Delhi
Indian Models & Air Hostess near Anand Bhawan, Vasant Kunj, New Delhi
Dating Girls near Jaypee Vasant Continental Hotel, Basant Lok, Vasant Vihar,
Book Top Models & Dating Girls near Taj Palace, Chanakyapuri, New Delhi
Russian E*scorts Service near ITC Maurya Hotel,Chanakyapuri, New Delhi
Book Housewife Dating Girls near Diplomat, Chanakyapuri, New Delhi